Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा ती वयोवृध्द मंडळी रहबामाला म्हणाली, “तू या लोकांशी प्रेमाने वागलास, त्यांना संतुष्ट केलेस आणि त्यांच्याशी गोड बोललास तर ते चिरकाल तुझी सेवा करतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांवर मेहेरनजर करून ह्यांना संतुष्ट राखाल आणि मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर हे आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांनी उत्तर दिले, “जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 10:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy