Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 10:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यावर रहबाम त्यांना म्हणाला, “तुम्ही तीन दिवसानी परत या.” तेव्हा लोक निघून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने त्यांना सांगितले, “आता जा आणि तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” हे ऐकून ते गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 10:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy