Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 10:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 पण यहूदाच्या नगरांमध्ये राहणारे काही इस्राएल लोक होते. रहबाम त्यांच्यावर राज्य करत राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 जे इस्राएल लोक यहूदाच्या नगरांत वस्ती करून राहिले होते त्यांच्यावर मात्र रहबामाने राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 10:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy