२ इतिहास 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले तो म्हणाला, “शलमोना, तुला काय हवय ते माग!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” Viz kapitola |