1 तीमथ्य 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील, तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र चांगले आहे—जर त्याचा योग्य रीतीने उपयोग करण्यात आला तर. Viz kapitola |