1 तीमथ्य 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खातरीने सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी ठामपणे सांगतात ते त्यांचे त्यांनाच समजत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ते नियमशास्त्राचे शिक्षक होण्यास अभिलाषी आहेत, परंतु ज्या गोष्टींबद्दल ते मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात आणि सांगतात त्या गोष्टी त्यांनाच समजत नाहीत. Viz kapitola |