1 तीमथ्य 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू तुम्हांला कृपा, दया व शांती देवो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास, परमेश्वर आपले पिता आणि ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्याकडून तुला कृपा, दया आणि शांती असो. Viz kapitola |