1 थेस्सल 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. Viz kapitola |