1 थेस्सल 5:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मी तुम्हांला प्रभूच्या नावाने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व पवित्र बंधूंना वाचून दाखवण्यात यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 मी तुम्हांला प्रभूच्या अधिकाराने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखविण्यात यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभूसमोर आज्ञा करतो. Viz kapitola |