1 थेस्सल 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसांत शांतीने राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्या कार्यामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्या, एकमेकांबरोबर शांतीने राहा. Viz kapitola |