१ शमुवेल 9:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तेव्हा चाकराने शौलाला उत्तर देऊन म्हटले, “पाहा माझ्या हातात पाव शेकेल रुपे आहे; ते मी परमेश्वराच्या मनुष्यास देईन, म्हणजे तो आमची वाट आम्हास सांगेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या गड्याने शौलाला उत्तर दिले, “माझ्याजवळ पाव शेकेल रुपे आहे, तेवढे मी त्या देवाच्या माणसाला दिले म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तो सेवक पुन्हा शौलाला म्हणाला, “पाहा, माझ्याजवळ पाव शेकेल चांदी आहे. मी ते परमेश्वराच्या मनुष्याला देईन म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला सांगेल.” Viz kapitola |