१ शमुवेल 9:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग शौल आपल्या चाकराला म्हणाला, “पण पाहा आपण जर जाऊ तर त्या मनुष्यास आपण काय घेऊन जावे? कारण आपल्या झोळीतल्या भाकरी संपल्या आहेत आणि परमेश्वराच्या मनुष्यास भेट देण्यासाठी काही राहिले नाही. आपल्याजवळ काय आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा शौल आपल्या गड्याला म्हणाला, “हे पाहा, त्याच्याकडे जायचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी संपल्या आहेत; त्या देवाच्या माणसासाठी न्यायला आपल्याजवळ काही भेट नाही; आपल्याजवळ काय आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “जर आपण जात आहोत, तर आपण त्याला काय द्यावे? आपल्या पिशवीतील खाद्य तर संपले आहे. परमेश्वराच्या मनुष्याला देण्यासाठी आपल्याकडे काही बक्षीस नाही. आपल्याकडे काय आहे?” Viz kapitola |