१ शमुवेल 9:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ते खाली नगराच्या शेवटास जात असता, शमुवेल शौलाला म्हणाला, “चाकराला आपल्यापुढे चालायला सांग, परंतु मी तुला देवाचे वचन ऐकावावे म्हणून तू येथे थोडा थांब. आणि चाकर पुढे गेला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 गाव संपतो तेथे खाली उतरत असता शमुवेल शौलाला म्हणाला, “आपल्या गड्याला पुढे जाऊ दे (त्याप्रमाणे तो पुढे गेला), तू अंमळ थांब; मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 नगराच्या कडेने चालत असताना, शमुवेल शौलास म्हणाला, “सेवकाला सांग, की त्याने आपल्यापुढे चालावे.” आणि सेवकाने त्याप्रमाणे केले; “परंतु तू थोडा वेळ येथेच राहा म्हणजे मी परमेश्वराचा संदेश तुला देईन.” Viz kapitola |