१ शमुवेल 9:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 आणि त्याचा शौल नावाचा मुलगा तरुण व सुंदर होता. इस्राएलाच्या संतानामध्ये त्याच्याहून कोणी सुंदर नव्हता. सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याचा शौल नावाचा एक मुलगा होता, तो तरुण व देखणा होता; इस्राएल लोकांत त्याच्याइतका देखणा कोणी नव्हता; तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कीशला शौल नावाचा एक पुत्र होता, त्याच्यासारखा देखणा तरुण पुरुष इस्राएलमध्ये कोणीही नव्हता आणि तो सर्वांपेक्षा उंच होता. Viz kapitola |