१ शमुवेल 9:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ते टेकडीवर नगराकडल्या चढणीवर जात होते तेव्हा मुली पाणी भरायला बाहेर जाताना त्यांना भेटल्या. ते त्यांना म्हणाले, “द्रष्टा (पाहणारा) येथे आहे काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते चढण चढून नगरात जात असता काही तरुण मुली पाणी भरण्यासाठी जात होत्या त्या त्यांना भेटल्या; त्यांना त्यांनी विचारले, “तो द्रष्टा येथे आहे काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जसे ते डोंगर चढून त्या गावाकडे जात होते, त्यांना काही तरुणी भेटल्या ज्या पाणी काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि त्यांनी त्यांना विचारले, “येथे कोणी संदेष्टा आहे काय?” Viz kapitola |