१ शमुवेल 8:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आणि आमचा राजा आमचा न्याय करील व आम्हापुढे चालून आमच्या लढाया लढेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 म्हणजे इतर सर्व राष्ट्रांसमान आम्ही होऊ; आमचा राजा आमचा न्यायनिवाडा करील व आमच्यापुढे चालून तो आमच्या लढाया लढेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 म्हणजे आम्ही इतर सर्व राष्ट्रांसारखे होऊ, आमचा राजा आमचे नेतृत्व करेल आणि आमच्यासाठी युद्ध करण्यास आमच्यापुढे जाईल.” Viz kapitola |