Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 8:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तो तुमच्या मुली सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या, स्वयंपाकिणी, आणि भटारखान्यात काम करणाऱ्या होण्यास घेईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तो तुमच्या कन्यांना धरून हलवाइणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तो तुमच्या कन्यांना अत्तरे तयार करणार्‍या, स्वयंपाकिणी व भटारणी असे करेल.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 8:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy