१ शमुवेल 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग शमुवेलाने, ज्या लोकांनी राजा मागितला होता त्यांना, परमेश्वराची सर्व वचने सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग ज्या लोकांनी त्याच्याकडे राजा मागितला होता त्यांना शमुवेलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 शमुवेलाने याहवेहचे सर्व शब्द त्या लोकांना सांगितले जे त्यांच्याकडे राजा मागत होते. Viz kapitola |