१ शमुवेल 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएलांस मिस्पा येथे एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वरास विनंती करीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएल लोकांना मिस्पात जमा करा म्हणजे मी तुमच्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा शमुवेल म्हणाला, “सर्व इस्राएली लोकांना मिस्पाह येथे जमा करा, म्हणजे मी याहवेहकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करेन.” Viz kapitola |