Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 7:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तो प्रत्येक वर्षी बेथेलास, गिलगालास, व मिस्पात अनुक्रमाने जाई. आणि त्या सर्व ठिकाणी इस्राएलाचा न्याय करी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा ह्या सर्व ठिकाणी फेरी करून इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 प्रतिवर्षी तो बेथेल, गिलगाल, मिस्पाह येथे अनुक्रमाने इस्राएलचा न्याय करीत फिरत असे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 7:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy