Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 7:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा इस्राएलाची माणसे मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली आणि बेथ-कारापर्यंत त्यांना मारीत गेली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 इस्राएल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला, आणि ते बेथ-कारापाशी पोचत तोपर्यंत त्यांना ते मार देत गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा इस्राएली लोक मिस्पाहातून पलिष्ट्यांचा पाठलाग करीत बाहेर आले आणि बेथ-कार पर्यंत त्यांना जिवे मारीत गेले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 7:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy