Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 7:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग किर्याथ-यारीमाची माणसे आली, आणि त्यांनी परमेश्वराचा कोश नेला, आणि तो टेकडीवर अबीनादाबाच्या घरात आणून ठेवला. त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला परमेश्वराचा कोश राखायला पवित्र केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्यावरून किर्याथ-यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला; आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार ह्याला पवित्र केले. शमुवेल इस्राएल लोकांचा न्यायनिवाडा करतो

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 7:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy