१ शमुवेल 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर याच्या शेतात येऊन जेथे एक मोठा दगड होता तेथे उभी राहिली. मग, त्यांनी गाडीची लाकडे तोडली आणि त्या गायी परमेश्वरास होमार्पण अशा अर्पण केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ती गाडी यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात जाऊन उभी राहिली; तेथे एक मोठी धोंड होती. मग त्यांनी गाडीची लाकडे फोडून त्या गाईंचा परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली अर्पण केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला. Viz kapitola |