Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 6:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या प्रसंगी बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात गव्हाची कापणी करत होते; त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा त्यांच्या दृष्टीस कोश पडला; तो पाहून त्यांना आनंद झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 6:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy