Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 6:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग त्यांनी परमेश्वराचा कोश आणि त्याच्याबरोबर तो डब्बा सोन्याचे उंदीर व त्यांच्या गाठीच्या प्रतिकृती गाडीत ठेवल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या गाडीवर परमेश्वराचा कोश आणि सोन्याचे उंदीर व ग्रंथींच्या प्रतिमा आत असलेला करंडा ठेवला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी याहवेहचा कोश गाडीवर ठेवला आणि त्याबरोबरच्या पेटीत सोन्याचे उंदीर आणि पीडेच्या गाठींच्या सोन्याच्या प्रतिमा ठेवल्या.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 6:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy