१ शमुवेल 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून, आजपर्यंत, दागोनाचे याजक व दागोनाच्या घरात येणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्या कारणास्तव आजपर्यंत दागोनाचे पुजारी व इतर जे कोणी दागोनाच्या मंदिरात जातात ते अश्दोद येथील दागोनाच्या उंबरठ्यावर पाय ठेवत नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यामुळेच आजपर्यंत दागोनचे पुजारी किंवा जे अश्दोद येथे दागोनच्या मंदिरात जातात ते उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत. Viz kapitola |