Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अहो पलिष्ट्यांनो धैर्य धरा, व शूर व्हा; जसे इब्री तुमचे दास झाले तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नये म्हणून शूर होऊन लढा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तर अहो पलिष्ट्यांनो, हिंमत धरा, मर्दांप्रमाणे वागा; इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत तसे तुम्ही त्यांचे दास होऊ नका; तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 4:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy