१ शमुवेल 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तिने त्या बालकाचे नाव ईखाबोद (वैभव नाहीसे झाले) असे ठेवले; ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. Viz kapitola |