१ शमुवेल 4:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा त्याची सून फिनहासाची पत्नी गरोदर होती ती प्रसूत होणार होती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला पती हे मरण पावले आहेत असे वर्तमान ऐकताच ती लवून प्रसूत झाली कारण तिला कळा लागल्या होत्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याची सून फिनहासची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता; देवाचा कोश नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या व ती ओणवी होऊन प्रसूत झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली. Viz kapitola |