Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि एलीने ओरडण्याचा आवाज ऐकून म्हटले, “हा गोंगाटाचा शब्द काय आहे?” मग त्या मनुष्याने उतावळीने येऊन एलीला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्या आक्रंदनाचा नाद एलीच्या कानी पडला तेव्हा त्याने विचारले, “हा हलकल्होळ कसला?” तेव्हा त्या मनुष्याने धावत येऊन त्याला ते वर्तमान सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?” तो मनुष्य घाईने एलीकडे गेला,

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 4:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy