Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 31:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा त्यांनी त्यांचे शिर छेदून त्याची शस्त्रे काढली आणि पलिष्ट्यांच्या देशात चहूकडे त्यांच्या मूर्तीच्या देवळात व लोकांस हे वर्तमान कळवायला त्यांनी माणसे पाठवली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा त्यांनी शौलाचे शिर छेदले, त्याची हत्यारे लुटली आणि आपल्या देशात सर्वत्र जासूद पाठवून त्यांच्या देवळांत व लोकांत हे वर्तमान पसरवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांनी शौलाचे शिर छेदले आणि त्याचे शस्त्र काढून घेतले आणि त्यांनी ही बातमी पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींच्या मंदिरात आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 31:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy