१ शमुवेल 31:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 इस्राएलांची माणसे पळाली आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले, हे इस्राएलाची माणसे खोऱ्याच्या पलीकडे व यार्देनेच्या पलीकडे होती त्यांनी पाहिले; तेव्हा ती आपली नगरे सोडून पळाली; मग पलिष्टी येऊन त्यामध्ये राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 खोर्यांच्या पलीकडे आणि यार्देनेच्या पलीकडे जे इस्राएल लोक होते त्यांनी पाहिले की इस्राएल लोक पळाले आहेत आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा खोर्याच्या बाजूने आणि यार्देनेच्या पलीकडे असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की, इस्राएली सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पळून गेले. आणि पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली. Viz kapitola |