१ शमुवेल 31:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 असे त्या दिवशी शौल, त्याचे तिघे पुत्र, व त्याचा शस्त्रवाहक आणि त्याचे सर्व लोक एकदम मरण पावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या प्रकारे शौल, त्याचे तिघे पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र आणि त्याचा शस्त्रवाहक आणि त्याची सर्व माणसे त्याच दिवशी एकत्र मरण पावले. Viz kapitola |