१ शमुवेल 30:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा दावीद आपल्याबरोबरची सहाशे माणसे घेऊन बसोर नाल्यापर्यंत जाऊन पोहचला; तेथे काही लोक मागे पडले व तेथे राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले. Viz kapitola |