Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 30:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 दाविदाने त्याला विचारले, “तू कोण, कोठला?” त्याने म्हटले, “मी एक मिसरी तरुण पुरुष असून एका अमालेकी मनुष्याचा दास आहे. आज तीन दिवस झाले, मी आजारी पडलो म्हणून माझा धनी मला सोडून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?” त्याने उत्तर दिले, “मी इजिप्त देशाचा असून अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपासून मी आजारी असल्यामुळे माझ्या धन्याने मला सोडून दिले.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 30:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy