Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 30:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या लोकांना मैदानात एक मिसरी पुरुष आढळला; त्याला त्यांनी दाविदाकडे नेले; त्यांनी भाकर दिली ती त्याने खाल्ली आणि त्याला त्यांनी पाणी पाजले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली;

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 30:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy