१ शमुवेल 30:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दावीद व चारशे लोक ह्यांनी पाठलाग चालवला; बाकीचे दोनशे लोक एवढे थकून गेले होते की त्यांना बसोर नाल्यापलीकडे जाता येईना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला. Viz kapitola |