Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पुन्हा परमेश्वराने, “शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” एलीने उत्तर दिले, “माझ्या मुला मी तुला बोलावले नाही; परत जाऊन झोप.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पुन्हा परमेश्वराने “शमुवेला, शमुवेला,” अशी हाक मारली, तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली!” तो म्हणाला, “मुला, मी तुला हाक मारली नाही; परत जाऊन नीज.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याहवेहने पुन्हा, “शमुवेल!” अशी हाक मारली आणि शमुवेल उठला आणि एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” एली म्हणाला, “माझ्या मुला, मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 3:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy