Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” आणि एलीने म्हटले, “मी बोलावले नाही परत जाऊन झोप.” म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” तो म्हणाला, “मी हाक मारली नाही; परत जाऊन नीज.” त्यावरून तो परत जाऊन निजला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” परंतु एली म्हणाला, “मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” तेव्हा तो गेला आणि झोपला.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 3:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy