१ शमुवेल 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता, आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देवाचा दीप अजून मालवला नव्हता, आणि शमुवेल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोश होता तेथे निजला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराचा दीप अजूनही विझला नव्हता आणि शमुवेल याहवेहच्या घरात परमेश्वराचा कोश होता त्या ठिकाणी निजला होता. Viz kapitola |