Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 3:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग त्याने म्हटले, “तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको. जे काही त्याने तुला सांगितले त्यातले काही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 एली म्हणाला, “परमेश्वराने तुला जी गोष्ट सांगितली ती कोणती? माझ्यापासून ती लपवू नकोस; तुला जे काही तो बोलला आहे त्यातले काहीएक तू लपवून ठेवशील तर देव तुझे तसे किंबहुना अधिक शासन करो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “याहवेह तुला काय म्हणाले?” एलीने विचारले. “माझ्यापासून ते लपवू नकोस. ज्यागोष्टी त्यांनी तुला सांगितल्या त्या जर तू माझ्यापासून लपवून ठेवल्या तर परमेश्वर तुला फार कठीण शिक्षा देवो.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 3:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy