१ शमुवेल 29:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग पलिष्ट्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्राएली मनुष्यांनी इज्रेलात एका झऱ्याजवळ छावणी दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इकडे पलिष्ट्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकत्र केली; इस्राएल लोकांनी इज्रेलात एका झर्याजवळ छावणी दिली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्याजवळ दिली. Viz kapitola |