१ शमुवेल 28:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 शौलाने परमेश्वरास विचारले तेव्हा परमेश्वराने त्यास स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 शौलाने परमेश्वराला प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही. Viz kapitola |