१ शमुवेल 28:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले तेव्हा तो भ्याला व त्याचे मन फार घाबरे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पलिष्ट्यांचे सैन्य पाहून शौल घाबरला. त्याच्या मनाचा थरकाप झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले. Viz kapitola |