१ शमुवेल 28:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग तिने ते शौलापुढे व त्याच्या चाकरापुढे ठेवले आणि ते जेवले; मग ते उठले आणि त्याच रात्री निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग तिने ते अन्न शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढे ठेवले, आणि ते जेवले. नंतर ते त्या रात्री निघून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले. Viz kapitola |