१ शमुवेल 28:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराने माझ्या द्वारे मोशेला सांगितले होते तसेच त्याने आपल्या मनोदयाप्रमाणे केले आहे; परमेश्वराने तुझ्या हातून राज्य हिसकावून घेऊन तुझा शेजारी दावीद ह्याला दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे. Viz kapitola |