१ शमुवेल 28:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे; तर तू कशाला मला विचारतोस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शमुवेल म्हणाला, “परमेश्वर तुझा त्याग करून तुझा शत्रू झाला आहे, तर तू मला कशाला प्रश्न करतोस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझा शत्रू झाले आहे, तर तू माझा सल्ला का घ्यावा? Viz kapitola |