Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 28:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले तेव्हा ती मोठ्याने ओरडली. मग ती स्त्री शौलाला म्हणाली, “तू मला का फसवले, कारण तू शौल आहेस.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या स्त्रीने शमुवेलाला पाहिले, तेव्हा मोठ्याने किंकाळी फोडून ती शौलाला म्हणाली, “आपण मला का फसवले? आपण शौल आहात.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 28:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy