१ शमुवेल 28:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग त्या स्त्रीने म्हटले, “तुझ्यासाठी मी कोणाला वर आणू?” तेव्हा तो म्हणाला, “माझ्यासाठी शमुवेलाला वर आण.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला उठवून आणू?” तो म्हणाला, “शमुवेलाला उठवून आण.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?” तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.” Viz kapitola |