Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 26:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग दावीद उठून जेथे शौलाचा तळ पडला होता तेथे आला; तेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा पुत्र अबनेर हे निजले होते ते स्थळ त्याने पाहिले. शौलाच्या सभोवती छावणी होती, आणि लोकांनी त्याच्या सभोवती आपले डेरे दिले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 26:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy